कराड : गेली चौदा दिवसांपासून पडत असलेल्या धुवाधार पावसाने व कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या महाकाय पाण्याने कराड तालुक्यातील तांबवे गावाला वेढा दिला होता. तीन दिवस संपूर्ण गाव महापुराच्या दहशतीखाली होते. संततधार पाऊस व महापुराच्या पाण्याने अनेक घरांची पडझड झाली. त्यामध्येच दोन दिवसापूर्वी तांबवे येथील आनंदा रामचंद्र पाटील व श्रीरंग पांडूरंग पाटील यांच्या घराची भिंत कोसळली. भिंत कोसळन्यापूर्वी दोन दिवस आगोदर याच घराच्या पश्चिमेकडील भिंत कोसळली होते. पुन्हा दुसर्या भिंतीबरोबर घरच कोसळल्याने पाटील कुटुंबीय उघड्यावर आले आहे. पाटील यांच्या घराची भिंत कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु कुटुंबाचे फार मोठे नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्य कपडे व इतर साहित्य भिजल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |

महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |