कराड : दुशेरे (ता. कराड) येथे जावयावर हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सासू सासर्यांसह नऊ जणांवर कराड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये विवाहितेच्या दोन मामांचाही समावेश असून याप्रकरणी जखमी राहुल जगन्नाथ जाधव (वय 37, रा. दुशेरे, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे.
राहुल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 24 फेब्रुवारी 2020 रोजी ते पत्नी व आईसह घरी होते. रात्री जेवण झाल्यावर पत्नी शीतलचा राहुलच्या आईशी वाद झाला. वाद मिटवण्याच्या प्रयत्न करत असलेल्या राहुल यांनाही पत्नीने मारहाण केली. त्यानंतर पत्नी शीतलने तिच्या माहेरी फोन करून आई वडिलांना हा प्रकार सांगितला. रात्री 12 वाजता शीतलचा मामा कृष्णात जाधव, संतोष जाधव (रा. गोटी, ता. खानापूर, जि. सांगली), वडील गुलाब शामराव पवार, आई जयश्री गुलाब पवार (रा. बलवडी, ता. खानापूर) हे अन्य चार ते पाचजणांसह दुशेरे येथे आले. त्यांनी लोखंडी गज, लोखंडी पाईपने राहूल जाधव यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. राहुल यांच्या डोक्यावर, चेहर्यावर, हातावर बेदम मारहाण झाल्याने ते गंभीर जखमी झाले. चुलते बाजीराव तुकाराम जाधव, सुनील बाजीराव जाधव यांच्यासह इतर लोकांनी जखमी राहुल यांना कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |