02:41am | Feb 24, 2019 |
बेंगलूरू : आशियातील सर्वात मोठ्या मिलिट्री एविएशन शो एयरो इंडिया 2019 मध्ये शनिवारी कार्यक्रमस्थळाच्या जवळ कार पार्किंगमध्ये आग लागल्यामुळे थोड्यावेळासठी हा शो थाबंविण्यात आला. या घटनेत शंभराहून अधिक वाहने जळून खाक झाली आहेत.
आगीची माहिती मिळताच लगेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले. पार्किंगमध्ये असलेल्या सुक्या गवतामुळे आगेचा भडका झाला होता. ही आग पाहून ‘एअर शो’च्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला होता. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जिवितहानी झाली नाही. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. ही घटना या शोमधील दूसरी मोठी दूर्घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.
पहिली घटना म्हणजे या शोच्या सरावादरम्यान मंगळवारी (19 फेब्रुवारी) विमान कोसळल्याने कमाडंर साहिल गांधी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेत वायूसेनेचे दोन विमान एकमेकांना धडकले होते.
एयरो इंडिया 2019 शो ला सुरूवात 20 फेब्रुवारीला झाली आहे. हा शो 24 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. या शोमध्ये राफेल लढाऊ विमानाचे उड्डाणाची प्रात्यक्षिके दाखविणयात आली होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |