जकार्ता : नेमबाज दीपक कुमारने आज भारताला आशियाई स्पर्धेत तिसरं पदक मिळवून दिलं. १० मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये दीपक कुमारने रौप्य पदक पटकावलं. दीपक २४७.७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिला. चीनच्या होरन येंगने २४९.१ गुणांसही सुवर्ण पदक पटकावलं. भारताचा रवी कुमार २०५.२ अंकांसह चौथ्या स्थानी राहीला.
भारताकडून रवी कुमार आणि दीपक कुमार या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. यापूर्वी रवी कुमारने अपूर्वी चंदेलासोबत मिश्र दुहेरीत कांस्य पदक मिळवून एशियाडमध्ये भारताचं खातं उघडलं होतं. पात्रता फेरीत रवी कुमार चौथ्या तर दीपक कुमार पाचव्या स्थानावर होता. दीपक कुमारने आशियाई स्पर्धेत पहिल्यांदाच पदकांची कमाई केली आहे.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |

साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |