कराड : येथील आस्था सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या ‘आस्था कराड आयडॉल’ या जिल्हास्तरीय गायन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान गटात रूद भट्टड, मध्यम गटात गौरव पाचंगे तर खुल्या गटात मोनाली उपरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना ‘आस्था कराड आयडॉल’ हा किताब देण्यात आला. अंतीम फेरी वेणूताई चव्हाण सभागृहात झाली.
संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वाती पिसाळ, उपाध्यक्ष सौ. विद्या मोरे, डॉ. सौ. सुनिता पवार यांच्या प्रयत्नाने नवोदित गायकांना संधी देण्यासाठी प्रथमच या जिल्हास्तरीय गायन स्पर्धांचे आयोजन केले होते. स्पर्धेसाठी 44 स्पर्धंकांनी ऍडिशन दिली. यातून प्राथमिक फेरीत प्रत्येक गटातील पाहिल्या तीन विजेत्यांची निवड केली होती. अंतिम फेरीच्या अध्यक्षस्थानी कोरेगावच्या नगरसेविका अर्चनाताई बर्गे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून शादुर्र्ल चरेगावकर, जगदीश पुरोहित, सलीम मुजावर, डॉ. सविता देवकर, डॉ. राजीव आहिरे, डॉ. संदीप पाटील, दिग्दर्शक वासु पाटील, डॉ. दिलीप सोेलंकी, उमेश शिंदे, डॉ.फासे, डॉ. स्वाती थोरात, सविता माने, प्रा. रमेश बनकर यांची उपस्थिती होती. अंतिम फेरीत प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. राजेंद्र दिक्षित यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नामवंत वाद्यवृदांच्या साथीने स्पर्धकांनी गीतांचे सादरीकरण केले. संगीत संयोजक दिपक तडाखे, ओंकार सरोदे यांनी केले. आनंदराव पिसाळ यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे लहान गट रूद्र भट्टड, सर्वेश कदम, दिशा पवार, मध्यम गट गौरव पांचगे, साक्षी कालवडेकर, स्नेहल सावंत, खुला गट सोनाली उपरे, अजय भट्टड, किरण अडागळे. यावेळी येणपेच्या पिडीत कुटुंबास संस्थेच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली. तसेच संस्था यापुढेही या कुटुंबास मदत करणार असल्याचे सांगण्यात आले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |