03:35am | Nov 29, 2019 |
सातारा : सातारा शहरातील हेरिटेजमध्ये जाणार्या 16 मिळकतींना हरकत घेणार्या 19 जणांची सुनावणी सातारा पालिकेत मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. हरकतकर्त्यांचे म्हणणे जिल्हास्तरीय वारसा हक्क समितीला सादर करणार असल्याचे शंकर गोरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे यात जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे निवासस्थानाचाचा समावेश आहे.
बालमनोहर विद्यामंदिर (करंदीकर वाडा), जिल्हा परिषदेची पोवई नाका येथील 3 निवासस्थाने, मल्हार पेठ येथील तळे, शुक्रवार पेठेतील जिम अँड गर्ल्स होस्टेल, सदाशिव पेठेतील मुतालिक दत्त मंदिर, करंजे येथील मारुती मंदिर (भैरवनाथ देवस्थान) पीडब्ल्यूडी सुप्रिटेडन्ट इंजिअरिंग ऑफिस, जि. प. अध्यक्ष बंगला (बांधकाम विभाग उत्तर), पिरवाडी येथील जिल्हा परिषद अध्यक्ष बंगला, सदाशिव पेठ (सि.स. 200/201) येथील पीडब्ल्यूडी सुप्रिटेडन्ट इंजिनिअर निवासस्थान, सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथील पीडब्ल्यूडी सुप्रिटेंडन्ट इंजिनिअर निवासस्थान, बांधकाम विभाग उत्तर (जि. प.) सातारा येथील जि. प. अध्यक्ष ऑफिस, सार्व. बांधकामचे गव्हमेंट रेस्ट हाऊस, डिस्ट्रक जज्ज, सदर बझार येथील पाळणाघर, सैनिक स्कूलचे प्रिन्सिपल बंगला आदी मिळकतींबाबत 19 हरकतदारांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीवेळी आपले म्हणणे तोंडी आणि लेखी स्वरुपात सादर केले आहे. जिल्हास्तरीय वारसा हक्क समितीकडे या हरकती सादर करणार असल्याची माहिती गोरे यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |