कराड : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, कॉंग्रेस या पक्षाच्या महाविकास आघाडीच्या राज्य मंत्रिमंडळात कराड उत्तरचे लोकप्रिय आमदार बाळासाहेब पाटील यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी कॅबिनेट मंत्रिपद दिले आहे. कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील हे पहिल्यांदाच कराड येथे आल्यानंतर सह्याद्रि कारखाना कार्यस्थळावर टेंभू ग्रामस्थांच्यावतीने ना. बाळासाहेब पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बब्रुवान पाटील, टेंभूचे माजी उपसरपंच प्रताप सावंत, विनायक कदम, भिमराव पाटील, शिवलिंग जंगम, राहुल पाटील, जयवंत पाटील, श्रीरंग माने, सूरज मुल्ला, फिरोज मुल्ला, पंकज पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |