सातारा : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केलेला आहे. या अनुषंगाने दि.7 ऑक्टोबर रोजी विशेष मोहिम राबविण्यात आली होती. विशेष मोहिमेंतर्गत तहसीलदार वाई यांनी वाई तालुक्यातील उडतारे येथील मतदान केंद्र क्रमांक 291 या ठिकाणी भेट दिली. रेखा बाबर केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) गैरहजर असल्याचे आढळून आल्या. तसेच त्यांचे आजपर्यंतचे मतदार नोंदणीचे काम असमाधानकारक असल्याचे निदर्शन आल्याने त्यांच्यावर भुईंज पोलीस ठाण्यात लोकप्रतीनिधीत्व अधिनियम 1950 कलम 32 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. केंद्रस्तरीय अधिकारी यांनी मतदान केंद्रावर हजर राहून नमुना नंबर 6 नाव वाढविणे, नमुना 7 नावाची वगळणी करणे, नमुना 8 तपशिलातील दुरुस्ती, 8 अ स्थलांतर करणे याबाबत फार्म स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या सूचनेनुसार तहसीलदार वाई यांनी तालुक्यातील मतदान केंद्रावर भेटी दिल्या. वाई तालुक्यातील उडतारे येथील मतदान केंद्र क्रमांक 291 या ठिकाणी भेट दिली असता केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) रेखा आनंदराव बाबर या ठिकाणी गैरहजर असल्याचे आढळून त्यांचे मतदान नोंदणीचे काम असमाधानकारक असल्याने त्यांच्या विरोधात भुईंज पोलीस ठाण्यात लोकप्रतीनिधीत्व अधिनियम 1950 कलम 32 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |