03:01pm | Mar 19, 2020 |
कराड : कराड नगरपालिकेने कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजना गतीने राबवण्यास प्रारंभ केला आहे. नगरपालिकेत नागरिकांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. शहरात सार्वजनिक ठिकाणी किटकनाशक फवारणी करण्यात येत असून प्रीतिसंगम उद्यान, स्व.पी.डी.पाटील उद्यान बंद करण्यात आली आहेत.
नगरपालिकेत सकाळी कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश शिंदे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, सभापती विजय वाटेगावकर, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विद्या पावसकर, अंजली कुंभार, मुख्याधिकारी यशवंत डांगे उपस्थित होते. डॉ.शिंदे यांनी कोरोनाची माहिती देत मास्कचा जास्त गवगवा करु नये, अनावश्यक मास्क खरेदी करु नये, असे सांगत हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी उपस्थितांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक सादर केले.
शहरात किटकनाशक फवारणी सुरु केली आहे. प्रीतिसंगम उद्यान, स्व.पी.डी.पाटील उद्यान, बसस्थानक, भाजी मंडई, मटण मार्केट यासह रस्त्यांवर किटकनाशक फवारणी करण्यात आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |