कोरेगाव : कुमठे (ता. कोरेगाव) येथील उदय कांतिलाल कदम (वय 36) या शेतकर्याने गोळेवाडी गावच्या हद्दीत उसाच्या शेतालगत असणार्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
या घटनेची माहिती त्याचा भाऊ अरुण कदम याने कोरेगाव पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी अकस्मात मयत अशी नोंद केली आहे. एका पायाने काहीसे अपंगत्व असलेला उदय हा मुळातच जिद्दी व कष्टाळू होता. वृद्ध आई-वडील, पत्नी व मुलीसह ते एकत्र राहात होते. वाढत्या महागाईने मेटाकुटीला आलेल्या उदयने जोडधंदा म्हणून गावोगावी आठवडा बाजारात फळभाज्या विक्री करून संसाराला जोड देत होता; मात्र अलीकडे वाढत्या गरजा व आवक कमी असल्याने तो चिंतेत आसायचा. शनिवारी सायंकाळी चारच्या सुमारास घरातून बाहेर गेलेला उदय रात्री उशिरापर्यंत परत न आल्याने रात्री सर्वांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो मिळून आला नाही. रविवारी गोळेवाडी गावच्या हद्दीतील झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. तपास हवालदार राजू बागवान करत आहेत.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |