सातारा : घराच्या व्यवहाराचा दावा न्यायालयात सुरु असताना जमावाने महिलेच्या घरात घुसून त्यांचे साहित्य बाहेर फेकून तसेच घराची भिंत व गाळ्याचे शटर तोडून मारहाण करणार्या एकासह 10 ते 15 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नलिनी संजय जाधव (रा. नविन एमआयडीसी, सातारा) या महिलेचे पती संजय जाधव यांच्या घराच्या व्यवहाराचा दावा न्यायालयात सुरु आहे. असे असताना दि. 1 ते 10 रोजी दरम्यान मोहन जाधव रा. गेंडामाळ, सातारा याने व त्याच्यासोबत आलेल्या 10 ते 15 इसमांच्या जमावाने नलिनी जाधव यांच्या घरात घुसून घरातील साहित्य बाहेर टाकले. तसेच घराची भिंत व गाळ्याचे शटर तोडून नुकसान करत फिर्यादी यांचे सासरे यांना मारहाण केली. याप्रकरणी नलिनी जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीवरुन मोहन जाधव याच्यासह 10 ते 15 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आधिक तपास पोलीस हवालदार शेवाळे करीत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |