ताज्या घडामोडी
पीएम मोदींची एस.पी महाविघालयाच्या मैदानावर उमेदवारांसाठी सभा
04:43pm | Apr 19 2024
महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात २९ एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. एस.पी महाविघालयाच्या मैदानावर सांयकाळी ७ वाजता ही सभा होणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे वातावरण ढवळून निघणार आहे.
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |