सातारा : अंगापूर तर्फ तारगाव, ता. सातारा येथील पल्लवी प्रमोद गवळी हिचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पती प्रमोद राजेंद्र गवळी हा रोज रात्री मद्य प्राशन करून येऊन पल्लवी हिला शिवीगाळ करून मारहाण करत होता. तर सासू संगीता राजेंद्र गवळी ही सुध्दा पल्लवीला मारहाण करून तिला उपाशी ठेवत होती. या छळाला कंटाळून पल्लवीने दि. 24 फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले होते. त्यानंतर तिच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच तिचा गुरूवारी मृत्यू झाला. याप्रकरणी तिचा भाऊ दत्तात्रय तानाजी रासकर रा. सोमेश्वर ता. बारामती जि. पुणे याने तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |