11:46pm | Sep 09, 2018 |
सातारा : सातारा एमआयडीसीमधून औरंगाबाद येथे 14 लाख 30 हजार रुपयांचे दिलेले साहित्य पोहच न करता फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. केसरकर पेठेतील अजिंक्य ट्रान्सपोर्टच्या दोघांवर तक्रार दाखल झाली आहे.
अजिंक्य ट्रान्सपोर्टचे मालक कुरेशी व चालक या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विश्वास नारायण दळवी (वय 44, मूळ रा.पुणे सध्या रा.विलासपूर) यांनी तक्रार दिली आहे. ते सातारा एमआयडीसीमधील मुथा फाउंड्री प्रा.लिं. कंपनीमध्ये कामाला आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, औरंगाबाद येथील कंपनीने सातार्यातील या कंपनीकडून साहित्याची ऑर्डर मागितली होती. ऑर्डरचे बुकींग झाल्यानंतर मुथा कंपनीने ते साहित्य ट्रान्सपोर्ट करण्यासाठी केसरकर पेठेतील अजिंक्य ट्रान्सपोर्टला सांगितले. त्यानुसार दि. 5 ते दि. 9 सप्टेबर या कालावधीत सातारा एमआयडीसीमधून 14 लाख 30 हजार रुपयांचे साहित्य देण्यात आले. ट्रान्सपोर्टला माल दिल्यानंतर औरंगाबाद येथील कंपनीने साहित्य आले नसल्याचे सांगितल्यानंतर मुथा कंपनीने त्याबाबत माहिती घेतली. ट्रान्सपोर्ट मालकाकडे चौकशी केल्यानंतर त्याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखेर कंपनीच्यावतीने पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
दरम्यान, सुमारे 15 लाखाचे साहित्य पोहच न झाल्याने खळबळ उडाली असून सातारा शहर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |

सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |