सातारा : कास व बामणोली या ठिकाणी राज्यातील पर्यटकांची वरदळ असते. हा भाग डोंगरी व दुर्गम असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पावसाळा असल्याने जलजन्य आजाराचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेमार्फत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली आहे.
वैद्यकीय मदत पथकाची स्थापना करण्यात आली असून दूरध्वनी क्रमांक इतर माहिती दर्शविणारे बोर्ड ठिक ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तसेच आपतकालीन व्यवस्थेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, बामणोली येथे 108 चे वैद्यकीय पथक कार्यरत ठेवण्यात आले असून त्याद्वारे संबंधित व्यक्तींना वैद्यकीय मदत देणे सोईचे होणार आहे. तसेच पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, बामणोली येथे संपर्क साधून योग्य सुविधा उपलब्ध करुन घ्यावात, असे आवाहनही डॉ. भगवान पवार यांनी केले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |