सातारा : बसमधून उतरत असताना अज्ञाताने महिलेच्या पर्समधील सुमारे पाच तोळ्याचे एक लाखाचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना सातारा बसस्थानकात दि. 9 रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.
उर्मिला लक्ष्मण पवार (वय 56, रा. बोरीवली, इस्ट मुंबई) या पतीसोबत वाई-सातारा विनाथांबा बसमधून सातारा बसस्थानकात आल्या. बसमधून उतरत असताना त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने पर्सची चैन उघडली. त्यानंतर पर्समधील पाच तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोकड चोरट्याने हातोहात लांबविली. हा प्रकार त्यांच्या काहीवेळानंतर लक्षात आला. मात्र, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |