कराड : प्रलंबित शिक्षण भरतीसह अन्य विभागांतील भरती, अंगणवाडीतील आहाराचे बिल वाटप व रिक्त पदे आदी विषयांवर मंगळवारी येथे झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत चर्चा झाली. ही सभा यशवंतराव चव्हाण बचत भवन सभागृहात झाली.
या विशेष सभेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यासह विविध विषय समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे सचिव सत्यजीत बडे, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
या सभेत सचिव सत्यजित बडे यांनी शिक्षण तसेच विविध विभागातील नोकर भरतीबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी विविध विषय समितींचा आढावा घेतला.
दरम्यान, या विशेष सभेपूर्वी मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, यांच्यासह विविध विषय समितींचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे सचिव सत्यजित बडे, कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार आदींसह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.
या सभेत सचिव सत्यजित बडे यांनी शिक्षण तसेचे विविध विभागातील नोकर भरतीबाबत उपस्थितांना माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यंानी विविध विष्ज्ञय समितींचा आढावा घेतला.
दरम्यान, या विशेष सभेपूर्वी मंगळवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांच्यासह विविध विषय समितींचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, कराड पंचायत समितीचे सदस्य, उपमुख्य कार्यकारी अविनाश फडतरे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, पंचायत समिती सदस्य यांनी प्रितीसंगमावर जावून दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |