खंडाळा : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी बोगद्याच्या उतारावर मंगळवारी सकाळी भिवंडी येथे वेफर्स घेऊन जाणारा ट्रक कठडा तोडून दोनशे फूट खाली कोसळला. या अपघातात दोन जण ठार झाले आहेत, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मंगळवारी पहाटे पाच वाजता टेम्पो सावंतवाडी येथून भिवंडी येथे वेफर्ससाठी केळी घेऊन जात होता. या टेम्पोने खंबाटकी बोगदा ओलडल्यानंतर असणाऱ्या तीव्र उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टेम्पो रस्त्याचा कठडा तोडून थेट दोनशे फूट खाली कोसळला. या भीषण अपघातात चालक आणि मालक गजानन लक्ष्मण राणे (वय ५० रा. सावंतवाडी) आणि हर्षद अच्युत गावडे (वय ३५) हे दोघे जागीच ठार झाले. तर स्वप्नील संतोष लोटीये (वय २५) हा जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला बाहेर काढले. त्यानंतर उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |