सातारा : वडीलांच्या दोन मित्रांनी असाहाय्य महिलेसह तिच्या कुटुंबाला शिवीगाळ, दमदाटी करत तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तक्रारदार महिलेच्या भावाला गुन्ह्यातून सोडवण्यासाठी असे कृत्य केले असल्याचे तक्रारीत म्हटल्याने खळबळ उडाली आहे.
खुस्पे व देवकर (तक्रारदार यांना पूर्ण नावे, पत्ते माहित नाहीत) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणातील तक्रारदार 27 वर्षीय महिला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिला दि. 30 रोजी रात्री साडेदहा वाजता शिवराज पेट्रोलपंपा शेजारील परिसरात तिच्या आईच्या घरी गेली होती. यावेळी संशयित दोघे त्याठिकाणी आले. संशयित हे तक्रारदार यांच्या वडीलांचे मित्र असल्याने ते ओळखीचे आहेत.
घरी आलेल्या दोघा संशयितांनी तक्रारदार महिला व तिच्या आईला शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयितांनी तक्रारदार महिलेला उद्देशून ‘तुझ्या भावाला गुन्ह्यातून आम्ही बाहेर काढतो. त्यासाठी तू शरीरसुख दे,’ असे म्हणाले. या घटनेने संतप्त झालेल्या महिलेने संशयितांना तेथून जाण्यास सांगितल्यानंतर त्यांनी दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |