कराड : नादगांव (ता. कराड) येथे मंगळवारी रात्री ओमनी व्हॅन आणि अज्ञात वाहनांच्या धडकेत झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून दोनजण जखमी झाले आहेत. सचिन सदाशिव गोळे (वय 32) रा. मंगळवार पेठ,सातारा असे मयत व्यक्तीचे नांव आहे.
पोलिसांनी दिलेली माहीती अशी, सातारा येथील पाचजण लांजा येथून सातारकडे ओमनी व्हॅन (एमएच 11 ए.के 4764) या गाडीतून प्रवास करत होते. रात्री साडेदहाच्या सुमारास नादगांवच्या हद्दीत अज्ञात वाहन व ओमनी यांच्यात अपघात झाला. त्यामध्ये सचिन गोळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर नवनाथ जगन्नाथ कदम (वय39) रा. समर्थ मंदिर, सातारा व चालक विश्वास गोविंद पाष्टे (वय 45) रा. मंगळवार पेठ, सातारा हे दोघे जखमी झाले आहेत. तर अन्य दोघे मित्र गाडीत होते, त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. अधिक तपास हवालदार काळे करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |