07:05pm | Aug 02, 2019 |
सातारा : सातारा लोकसभा निवडणुकीदरम्यान आयोगाकडून देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी सातारा येथील आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक सागर भोगांवकर यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये 48, सातारा या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा सातारा जिल्हाधिकारी श्रीमती श्वेता सिंघल यांनी निवडणूक खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस बिलांचा वापर सर्रासपणे करुन शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीवर डल्ला मारलेला आहे, असा आरोप सातारा येथील आम आदमी पार्टीचे जिल्हा संयोजक सागर भोगांवकर यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात केलेला आहे. सातारा महसूल खात्याच्या आब्रुची लक्तरे याअगोदरच वेशीवर टांगली असतानाच 'आप'च्या सागर भोगांवकर यांनी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडालेली आहे. दरम्यान, हे निवेदन राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व राज्याचे मुख्य सचिव यांना पाठविण्यात आले आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |