सातारा : सध्या घरफोडय़ा, चेनस्नेचिंग, मोबाईल चोरीच्या प्रकारात वाढ झाल्याने सातारा शहर पोलिसांनी त्यांच्या हद्दीत रात्रगस्त वाढवली असून दि. १८ रोजी रात्रगस्त पथकाने पहाटे चारच्या सुमारास राधिकानगर येथे एका बंद बंगल्याजवळ गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या दोन परप्रांतियांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाढत्या घरफोडय़ांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रगस्त वाढवली आहे. दि. १८ रोजी सातारा शहर पोलिसांचे पथक रात्रगस्त घालत असताना पहाटे ४ च्या सुमारास येथील राधिकानगरात रस्त्याच्या कडेला बंद बंगल्याजवळ अंधारात दोनजण लपून बसले असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
महेंद्र लोटो सिंग (वय २८) रा. पालवी चौक, गोडोली, सातारा व धनेश्वर भागीरथ सिंग (वय ३०) रा. कामाठीपुरा, गणपती मंदिराशेजारी, गोडोली, सातारा अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे आहेत. त्यांना अटक करण्याची तजवीज ठेवली असून याबाबत पोलीस कॉन्स्टेबल धीरज कुंभार यांनी फिर्याद दिली असून पोलीस नाईक दगडे या गुन्हय़ाचा पुढील तपास करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |