सातारा : शिवनातू आणि छावापुत्र छ. शाहू महाराजांनी १७२१ साली सातारा शहराची निर्मिती केली. त्यांचे निधन १५ डिसेंबर १७४९ रोजी साताऱ्यात झाले. त्यांचे २६९ व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार बागेतील छ.शाहू उद्यान अर्थात तख्ताच्या वाड्यात नगराध्यक्षा माधवी कदम, अण्णा लेवे, लत्ता पवार, ओमकार यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी नगराध्यक्षा कदम म्हणाल्या, स्वराज्य हे मराठी रयतेची अस्मिता आहे. ज्यामुळे प्रखर स्वाभिमान निर्माण झाला आणि त्या विचाराने आजचा पुरोगामी महाराष्ट्र वाटचाल करत आहे. सातारा नगरीचे निर्माते आणि स्वराज्यविस्तारक छ. शाहू महाराजांचे कार्य अनन्य साधारण आहे. वयाच्या सातव्या वर्षी दुष्मणाच्या छावणीत नजरकैदे झालेल्या शाहू महाराजांनी १७०७ साली सुटका झाल्यानंतर स्वराज्याच्या सीमा विस्तारित करताना केलेले कार्य अतुलनीय असून गडावरून कारभार वाड्यात आणला. परिस्थितीनुसार शाहूकालीन वाटचाल पाहिल्यास स्वराज्याच्या मंदिरावर कळस चढवण्याचे काम शाहू महाराजांच्या कार्यातून झाल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शाहू काळातील वास्तूंचे संवर्धन करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून काम करणार असल्याची ग्वाही नगराध्यक्षा कदम यांनी दिली. सोबतच ओमकार तपासे लिखित स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज पुस्तिकेमुळे सातारची वेगळी ओळख निर्माण झाल्याचे मान्यवरांनी अधोरेखित केले. यावेळी परिसरातील नागरिक आणि सातारकर उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |