सातारा : सातारा शहरातील गजबजलेल्या राजवाडा परिसरात शाहू कला मंदिर येथे पूर्वीच्या वादातून दोन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने ऋषिकेश किरण गोसावी (वय 30, रा. व्यंकटपूरा पेठ) या युवकावर तलवारीने सपासप वार केले. ही घटना शनिवारी रात्री 9 वाजता घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक झाली असून त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे.
सुमीत यादव, गौरव जाधव (दोघे रा.व्यंकटपुरा पेठ) अशी अटक केलेल्या व पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ऋषीकेश गोसावी याने तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ऋषिकेश गोसावी हा 9 च्या सुमारास शाहू कला मंदिर परिसरातून व्यंकटपुरा पेठेत त्याच्या घरी निघाला होता. यावेळी शाहूकला मंदिर परिसरात अंधाराचा फायदा घेत हल्लेखोरांनी त्याच्यावर तलवारीने हल्ला करत 6 वार केले. या हल्ल्यात ऋषीकेश गंभीर जखमी झाला. हल्लेखाेर पसार झाल्यानंतर तो युवक धडपडत असताना नागरिकांना दिसला. शाहूपुरी पोलिसांना युवकावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमी युवकाला सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळ व सिव्हिलमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील उपचारासाठी ऋषीकेेश याला पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. शनिवारी रात्रीच पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करुन दोघा संशयितांना अटक केली. दोन्ही संशयितांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |