सातारा : कोडोली परिसरात रविवारी रात्री उशीरा चोरट्यांनी अक्षरश: दहशत घालून चोर्यांचा सपाटा लावला. सुमारे 4 ते 5 घरे टार्गेट झाली असून याप्रकरणी शहर पोलिस एका तक्रारदाराने तक्रार दिली आहे.
सुभाष बाळू शेंडगे (वय 47, रा.धनगरवाडी ता.सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घरातून 15 हजार रुपयांचे घरगुती साहित्य चोरुन नेले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, अन्यठिकाणीही घरफोड्यांचे प्रयत्न झाले आहेत. घरफोड्या होत असताना काही नागरिकांना जाग आल्यानंतर ते घरातून बाहेर आले. चोरी पकडली जाणार या भितीने चोरट्यांनी आलेल्या वाहनातून पळ काढला असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |