12:54pm | Dec 10, 2019 |
सातारा : वाई तालुक्यातील पश्चिम भागातील न्यू इंग्लिश स्कूल बोरगाव (भागशाळा नादंगणे), जि प्रा. शाळा परतवडी, जि.प्रा.शाळा नादंगणे या 3 शाळांमध्ये 150 होतकरू विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
मावळा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने वाई तालुक्यातील 3 शाळेत 150 गरजू व हुशार विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वस्तू वाटप भागशाळा नांदगणे येथे करण्यात आले. यावेळी मावळा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन जाधव गडकिल्ले संवर्धन ते सेवा असा झालेला मावळा परिवाराच्या प्रवासाचे वर्णन केल. सेवानिवृत्त न्यायधीश दिनकर काबंळे, मुंबई पोलिस सेवेत कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अजय कुभांर, सुखानजी हाॅस्पीटलचे डाॅ जयेश शिंदे, शाळेचे संचालक L.b वाडकर, शाळेचे मुख्याधापक पाठक सर आणि उपमुख्यध्यापिका पाठक मॅडम आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मोलाचं सहकार्य केल. मावळा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
जिथे गरज आहे तिथे पोचण्याचे संस्थेच्या उद्दीष्ट खरंच कौतुकास्पद आहे याचा उल्लेख सर्व मान्यवरांनी आवर्जून करून तरूणांनी सामाजिक बांधिलकी प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीत ही काळाची गरज आहे असे सांगितले. तसेच नितिनभाई भिलारे यांनी संगत आणि मैत्री आजच्या युगात माणसाचं चांगल व्यक्तिमत्व कस घडवून एक आदर्श सामजिक जीवन कस जगता येईल हे सर्वाना समजावुन सांगितलं. काबंळे सरांनी स्वताःच्या आयुष्याचा खडतर प्रवास जिल्हा परिषद शाळेतुन आधिकारी होण्यासाठी केलंल परिश्रम घ्यावे लागतात हा खडतर अनुभव सर्व मुलांना समजावुन सांगितला.
सरचिटणीस रमाकांत बने यांनी छत्रपती शिवाजी महाराज जगण्याची दिशा दाखवतात, त्याची उदाहरण सर्व मुलांना सांगितली. खजिनदार महेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तसेच पाठक मॅडम यांनी आभार मानले. संजय दुधाणे, शिरीष संकपाळ, मयुरेश शिदे, नवनाथ कोढाळकर, योगेश ननावरे, गणेश वाडकर, सर्वेश परब, नेहा शेळके, दर्शना शेलार, अनू जाधव कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशा अनेक सदस्यांनी कार्याला यशस्वी करण्यासाठी गेली एक महिना परिश्रम घेतले.
या निरागस मुलांच्या चेहरावरील आनंद पाहून आमच्या सर्वांच्या परीश्रमाचे सार्थक झाल्याशिवाय राहत नाही आणि पुन्हा नवीन नवीन गोष्टी ह्या मुलांपर्यंत पोचवण्यासाठी उत्साह येतो.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |