कराड : येथील कच्छ कडवा पाटीदार समाजाच्यावतीने खुबी, (ता.कराड) येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. या समाजाच्यावतीने पूरग्रस्त 210 कुटुंबास धान्य वाटप करण्यात आले.
कराड शहर व तालुक्यातील अनेक गावांना पुराचा ङ्गटका बसला आहे. तालुक्यातील नदीकाठच्या अनेक गावांतील ग्रामस्थांना पुरामुळे आपले घर गाव सोडून सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागले आहे. या पुरामुळे त्यांचे मोठे नुकसानही झाले आहे. मात्र, माणुसकीचा पुर अद्याप शिल्लक असल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. आपण समाजाचे काही देणं लागतो, या हेतू व उद्देशाने अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती या पूरग्रस्तांना मदत करत आहेत. याच उद्देशाने येथील कच्छ कडवा पाटीदार समाजाच्यावतीने खुबी येथील 210 पूरग्रस्त कुटुंबांना धान्य व इतर साहित्याच्या स्वरुपात मदत करण्यात आली आहे.
यावेळी खुबीचे सरपंच विजय जगताप, उपसरपंच कुबेर माने व ग्रामस्थ यांच्याकडून कच्छ कडवा पाटीदार समाजाचे अध्यक्ष खिमजी पटेल, उपाध्यक्ष हरिलाल पटेल, सेक्रेटरी पुरुषोत्तम पटेल, दिनेश पटेल, विश्राम पटेल, नरेंद्र पाटील यांनी पुरस्थितीची माहिती घेतली. मदत वाटपप्रसंगी कच्छ कडवा पाटीदार युवा मंडळाचे कार्यकर्ते, सदस्य उपस्थित होते.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |