परळी : शिंदेवाडी, ता. सातारा येथे पूर्ववैमनस्याच्या रागातून मारहाण करणे आणि गंजी पेटवून नुकसान केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, हिंदूराव बळीराम शिंदे रा. शिंदेवाडी यांनी फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की, लक्ष्मण रामचंद्र शिंदे, दिनकर लक्ष्मण शिंदे व अक्षय लक्ष्मण शिंदे यांनी पूर्व वैमनस्यातून अडवून मारहाण केली. तर याच प्रमाणात दिनकर लक्ष्मण शिंदे यांनी फिर्याद दिली असून उमा हिंदूराव शिंदे, हिंदूराव शिंदे व ऋषीकेश शिंदे यांनी मंगळवारी रात्री गवताच्या गंजी, सोयाबीन, ज्वारी पोती, लाकूड फाटा यास आग लावली. यात सुमारे 2 लाखाचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |