04:34pm | Mar 24, 2020 |
सातारा : कोरोनाचा जगभर प्रादुर्भाव झाला आहे. आपल्या देशातही तो प्रादुर्भाव होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जे-जे प्रतिबंधात्मक उपाय सुरु केले आहेत ते 100 टक्के जिल्ह्यातील जनतेने पाळावेत, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखणे हेच सध्या आपल्या सर्वांचे सर्वोच्च प्राधान्य आहे. राज्यात कलम 144 लागू केले आहे. हे कलम आपल्या सर्वांच्या हितासाठी आहे. शासन आणि प्रशासन याबाबतीत कमालीचे सतर्क असून राज्यातील जनतेच्या हितासाठी जे जे म्हणून योग्य आहे ते ते पावले आम्ही उचलली आहेत. गरज आहे ते तुमच्या सहकार्याची… सहकार्य फक्त एवढेच करा… प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करा. घरातच राहा आणि दक्षता घ्या. त्यामुळे घरातून कोणीही बाहेर पडू नका, अशी विनंतीही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सर्वांना केली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |