पुसेगाव : कोरोना साथी मध्ये संजीवनी हॉस्पिटल अँड सर्जिकल सेंटर पुसेगाव अहोरात्र सेवा सुरू ठेऊन डॉ. अंबादास कदम व त्यांचे सहकारी ह्यांनी विषारी नाग चावलेल्या कटगुण (ता खटाव) येथील एका १२ वर्षाच्या मुलीला अतिशय गंभीर अवस्थेत ही उपचार करून नवे जीवन दिले. यात पुसेगाव पोलीस तसेच प्राथमिक आरोग्य विभाग व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे मोठे सहकार्य मिळाले, मुलीचे प्राण वाचले असल्याने ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबतची माहिती अशी,३१ मार्च च्या मध्यरात्री सुमारे अडीच वाजता पुसेगाव येथील.प्राथमिक आरोग्य केंद्रच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघना पाटील यांचा फोन आला की कटगुण येथील एका भंगार वस्तीतील १२वर्षाच्या मुलीला नाग चावला असून ती अतिशय गंभीर अवस्थेत आहे, तो पेशंट तुमच्या कडे पाठवून देत आहोत,तातडीने डॉ कदम यांनी सर्व तयारी करताहेत तो पर्यंत बेशुद्ध, थोडा श्वास चालू असलेल्या अवस्थेत पेशंट आला, जमावबंदी संचारबंदी असल्याने सोबत तीन पोलीस होतेच, पेशन्ट अगदी शेवटच्या स्टेजला होता पण या तीन पोलिसामुळेच ती हॉस्पिटल मध्ये पोहचली,
यमराजाचे मार्च एन्ड चे काम आपण पूर्ण होऊ द्यायचे नाही यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठ करत उपचाराला सुरुवात केली. खटाव प्राथमिक आरोग्य केंद्रातून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनूस शेख यांच्या सहकार्याने ए एस.व्ही ही सर्प दंश लस उपलब्ध केली. डॉ. श्रीकृष्ण सावळकर, डॉ.आदित्य गुजर हे संजीवनी हॉस्पिटलमध्ये तातडीने हेही हजर झाले . मध्यान्ह रात्रीची वेळ असल्याने एकही या अंबुलन्स उपलब्ध नव्हती,दरम्यान डॉ.सुरेश शिंदे, सातारा हॉस्पिटल यांना रात्रीं ३.३०ला फोन करून व्हेंटिलेटर ची अंबुलन्स डॉकटर सह मागवून घेतली.तोपर्यंत पेशंट शुद्धी मध्ये आली होती ,. अधिक उपचारासाठी पहाटे साडे
चार वाजता ती मुलगी सातारा येथील हॉस्पिटलमध्ये दाखल झाली,सध्या ती सुखरूप आहे,प्रयनांची पराकाष्ठा करून मुलीचे प्राण वाचवल्याबद्दल डॉ कदम, डॉ शेख, डॉ गुजर, डॉ सावळकर तसेच पुसेगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |