सातारा : शिवाजीनगर, ता. सातारा येथे पाणी आणण्यासाठी गेलेला एकजण पाय घसून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दिनकर जगन्नाथ धनवडे (वय ४०, रा. शिवाजीनगर, ता. सातारा) असे मृताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, दिनकर धनवडे बुधवारी दुपारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेताच्या शेजारी असलेल्या विहिरीत पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेले. त्या विहिरीला पायऱ्या नव्हत्या. त्यामुळे धनवडे दगडाच्या तोडीला धरून पाणी काढण्यासाठी उतरत होते.
दरम्यान, त्यांचा अचानक तोल गेला आणि ते विहिरीत पडले. त्यांना पोहण्यास येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
बराच वेळ ते न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर उशिरा कुटुंबीय व ग्रामस्थांना मृतदेह विहिरीत आढळून आला. रात्री उशिरा बोरगाव पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला. याबाबत बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |