03:26pm | Aug 21, 2018 |
कराड : नागरिकांच्या सहकार्यामुळे यापूर्वी नगरपंचायतीने स्वच्छतेने काम अतिशय चांगले केले आहे. यापुढेही शहरात स्वच्छता अभियान तेवढयाच जोेमाने राबवण्याचा एकमुखी ठराव मलकापूर नगरपंचायतीच्या विशेष सभेत करण्यात आला . तसेच सुमारे सव्वादोन कोटींच्या विविध विकासकामांना मंजूरी देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुनिता पोळ होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे प्रमुख उपस्थित होते.
राज्य शासन नगरविकास विभागाने स्वच्छ ऑगस्ट का्रंती अभियान राबवण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार मलकापूरमध्येही हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय सभागृहात घेण्यात आले. या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ऑगस्ट महिन्यात प्रभागनिहाय जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच शहराला प्रभावीपणे राबवण्यासाठी सभागृहात चर्चा करण्यात आली. स्वच्छतेबाबत चांगले काम केले असल्यामुळे या स्पर्धेतही शहरात स्वच्छता अभियान तेवढयाच जोमाने राबवण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला. या योजनेंतर्गत डीमार्ट परिसर, ढेबेवाडी फाटा, संगम हॉटेल परिसर, महिला उद्योग कंपनी व बैलबाजार परिसरात पे ऍण्ड युज शौचालयन बांधण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच स्वच्छ भारत सर्वेक्षण अंतर्गत आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवणे, भिंती रंगवणे, शहरातील शौचालय व स्वच्छतागृह दुरूस्ती करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोटर्स, हँन्डवेल, स्टिकर व माहितीपके छापण्यास मंजूरी देण्यात आली.
सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना तसेच रस्ते व गटार बांधणीसाठी 59 लाख 46 हजार 452 रूपयांचा विकासकामांना मंजूरी देण्यात आला. तर 14 व्या वित्त आयोगातून 96 लाख 63 हजाराच्या व 64 लाख 10 हजार 825 रूपये खर्चातून नवीन वितरण टाकी बांधण्याचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आली. अशा एकूण 2 कोटी 20 लाख रूपयांच्या विकासकांमांना सभेत मजूंरी देण्यात आली.
तसेच मलकापूरला ङ्गकफ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेेेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह नगरपरिषद होण्यासाठी सहकार्य करणार्या सर्वांना अभिनंदनाचा ठराव सभेेत करण्यात आला.
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |