सातारा : असाहाय्य महिलेसह तिच्या कुटुंबाला शिवीगाळ, दमदाटी करत तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी करुन विनयभंग केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील खुस्पे हा संशयित सातारा जिल्हा कारागृहाचा (जेल) पोलिस कर्मचारी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, शहर पोलिस या घटनेचा तपास करत असून अद्याप संशयित सापडले नसल्याची माहिती तपासी अधिकार्याने दिली.
खुस्पे व देवकर (तक्रारदार यांना पूर्ण नावे, पत्ते माहित नाहीत) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणातील तक्रारदार 27 वर्षीय महिला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तक्रारदार महिला दि. 30 रोजी रात्री साडेदहा वाजता शिवराज पेट्रोलपंपा शेजारील परिसरात तिच्या आईच्या घरी गेली होती. यावेळी संशयित दोघे त्याठिकाणी आले.
घरी आलेल्या दोघा संशयितांनी तक्रारदार महिला व तिच्या आईला शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी संशयितांनी तक्रारदार महिलेला उद्देशून ‘तुझ्या भावाला गुन्ह्यातून आम्ही बाहेर काढतो. त्यासाठी तू शरीरसुख दे,’ असे म्हणाले. या घटनेने संतप्त झालेल्या महिलेने संशयितांना तेथून जाण्यास सांगितल्यानंतर त्यांनी दमदाटी केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहेे. दरम्यान, शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर यातील खुस्पे हा जिल्हा कारागृहातील पोलिस कर्मचारी असल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली. पोलिस हवालदार प्रशांत शेवाळे पुढील तपास करत आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |