सातारा : आम आदमी पार्टींने दिल्लीत अभूतपूर्व असे यश संपादित केले. या यशानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी पक्षाच्या वतीने दि. 25 फेब्रुवारी रोजी सातार्यात आम आदमी पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दिल्लीतील यशानंतर देशतील सर्व राज्यात पक्ष संघठना वाढीसाठी आम आदमी पार्टी राष्ट्र निर्माणासाठी पक्ष वाढीसाठी अभियान राबवणार आहे. या अभियाना अंतर्गत आपण 23 फेब्रुवारी ते 23 मार्च या 1 महिन्यात सदस्य नोंदणी करणार आहोत. या अभियानाची संपूर्ण माहिती कार्यकर्त्यांना व्हावी आणि पक्षाची राज्यातील पुढील दिशा काय असावी यासंदर्भात 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 12.30 या वेळेत सीएमसी कॅपिटल, चोरगे यांचे कार्यालय, तिसरा मजला, जुना आर टी ओ चौक, सातारा येथे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्य संयोजक रंगाजी राचुरे, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप देसाई मार्गदर्शक म्हणून उपस्थित असणार आहेत. तरी या मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आम आदमी पार्टीचे चंद्रशेखर चोरगे, सागर भोगावकर, निवृत्ती शिंदे, ऍड. इम्तियाज खान, प्रा. चव्हाण, विजयकुमार धोतमल, अमोल चव्हाण, डॉ. मधुकर माने यांनी केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |