सातारा : सातारा जिल्हाधिकार्यांनी कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने 13 मार्चपासून जमाव व संचारबंदी आदेश पारित केले आहेत. असे असताना वाढदिवसानिमित्त सुमारे दहा ते पंधरा युवकांना बरोबर घेवून केक कापल्याप्रकरणी एका युवकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 29 मार्च रोजी सातारा येथील बोगदा परिसरात दहा ते पंधरा युवक आंब्याच्या झाडाजवळ एका युवकाचा वाढदिवस साजरा करीत आहेत, अशी खबर शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पो. कॉ. मुरलीधर कोकणी हे आपल्या समवेत असलेल्या होमगार्डसोबत घटनास्थळी पोहोचले. यावेळी सुमारे दहा ते पंधरा युवक एका युवकाचा वाढदिवस साजरा करीत असल्याचे कोकणी यांच्या निदर्शनास आले. यानंतर युवकांनी पोलिसांना पाहताच घटनास्थळावरुन पोबारा केला. यावेळी कोकणी व त्यांच्या समवेत असलेल्या होमगार्डने त्या युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र ते युवक निसटले. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता अनुराग राजेंद्र चौगुले (रा. पॉवर हाऊस झोपडपट्टी) याचा वाढदिवस असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पो. कॉ. मुरलीधर कोकणी यांनी अनुराग चौगुले व इतर अनोळखी युवकांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |