मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने आपली 77 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री उशिरा जाहीर केली. यामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, छगन भुजबळ,दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे, राजेश टोपे, हसन मुश्रिफ, सत्यजित पाटणकर, भारत भालके आदींचा समावेश आहे. तर शेकाप कार्यालयात झालेल्या बैठकीत काँग्रेस आघाडीने मित्र पक्षांना 28 जागा सोडल्या असून गुरुवारी दुपारी या जागा घोषित होणार आहेत.
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या यादीमध्ये खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती, विधानपरिषद सदस्य विद्या चव्हाण, विद्यमान आमदार सुमन आर. पाटील, अश्विनी कदम व पुष्पा महाजन या महिलांचा समावेश आहे. राष्ट्रवादीने विद्यमान 23 आमदारांंना उमेदवारी दिली आहे. त्यामध्ये मुंडे व चव्हाण हे विधानपरिषद सदस्य आहेत.
पंकज भुजबळ व राहुल जगताप या विद्यमान आमदारांचा या यादीमध्ये समावेश नाही. बारामतीमध्ये अजित पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपाचे गोपिचंद पडळकर यांच्याशी होणार आहे. तर परळीमध्ये अपेक्षितपणे धनंजय मुंडे यांना जाहीर केली. त्यांची लढत भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याशी असेल.
संदीप बेडसे - सिंदखेडा, जगदीश वळवी - चोपडा, पुष्पा महाजन - जळगाव (ग्रामीण), अनिल पाटील - अमळनेर, डॉ. सतिश पाटील - एरंडोल, राजीव देशमुख - चाळीसगाव , दिलीप वाघ - पाचोरा, संजय गरुड- जामनेर, डॉ. राजेंद्र शिंगणे - सिंदखेड राजा, रवीकुमार राठी - मुर्तिजापूर, राजू तिमांडे - हिंगणघाट, अनिल देशमुख - काटोल, विजय घोडमारे - हिंगणा, इंद्रनील मनोहर नाईक - पुसद, प्रदीप नाईक - किनवट, दिलीप धोंडगे - लोहा, चंद्रकांत नवघरे - वसमत.
विजय भांबळे - जिंतूर, राजेश टोपे - घनसावंगी, बबलू चौधरी- बदनापूर, चंद्रकांत दानवे - भोकरदन, नितीन पवार - कळवण , छगन भुजबळ - येवला, माणिकराव कोकाटे - सिन्नर , दिलीप बनकर - निफाड, नरहरी झिरवळ- दिंडोरी, सुनिल भुसारा - विक्रमगड, दौलत दरोडा - शहापूर, प्रमोद हिंदूराव - मुरबाड, भरत गंगोत्री - उल्हासनगर, प्रकाश तरे- कल्याण (पूर्व), जितेंद्र आव्हाड - मुंब्रा - कळवा, धनंजय पिसाळ - विक्रोळी, विद्या चव्हाण - दिंडोशी, नवाब मलिक - अणुशक्ती नगर, अदिती तटकरे - श्रीवर्धन, अतुल बेनके - जुन्नर, दिलीप वळसे पाटील - आंबेगाव
अशोक पवार - शिरुर, रमेश थोरात - दौंड, दत्तात्रय भरणे - इंदापू, अजित पवार - बारामती, सुनिल टिंगरे - वडगाव शेरी, सचिन दोडके - खडकवासलाअश्विनी कदम - पर्वती, चेतन तुपे - हडपसर, डॉ. किरण लहामटे - अकोले, आशुतोष काळे - कोपरगाव, प्रताप ढाकणे - शेगाव, निलेश लंके- पारनेर, संग्राम जगताप - अहमदनगर (शहर), रोहित पवार - कर्जत - जामखेड, विजयसिंह पंडित - गेवराई, प्रकाश सोळंखे - माजलगाव, संदीप क्षिरसागर - बीड
पृथ्वीराज साठे - केज, धनजंय मुंडे - परळी, बाबासाहेब पाटील- अहमदपूर, संजय बनसोडे - उदगीर, राहुले मोटे - परांडा, भारत भालके - पंढरपूर, दिपक चव्हाण - फलटण, मकरंद जाधव पाटील - वाई, शशिकांत शिंदे- कोरेगाव, बाळासाहेब पाटील - कराड (उत्तर), सत्यजित पाटणकर - पाटण, दिपक पवार - सातारा, संजय कदम - दापोली, सहदेव बेटकर - गुहागर, शेखर निकम- चिपळूण, सुदेश मयेकर - रत्नागिरी, बबन साळगावकर - सावंतवाडी, के पी पाटील - राधानगरी, हसन मुश्रीफ - कागल, जयंत पाटील - इस्लामपूर, मानसिंग नाईक - शिराळा, सुमन आर पाटील - तासगाव कवठे महांकाळ
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |