कराड : "ग्रामपंचायतीचे सदस्य झाल्याने आपली ओळख बदलली असून आता सर्वांगिण विकास करून गावाची ओळख बदलण्याची जबाबदारी आपली आहे. प्रशिक्षणातून मिळालेल्या माहिती, ज्ञानातून गावाच्या विकासासाठी सर्वोत्तम योगदान द्या.उत्तम प्रशिक्षण घेतल्यानंतर सर्वोत्तम काम करून दाखवा," असे आवाहन सभापती फरिदा इनामदार यांनी केले.
कराड पंचायत समितीच्या सभागृहात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत नवनिर्वाचित सदस्यांसाठी दि.२६ ते २८ आँगस्ट कालावधीत तीन दिवसांची प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.याचे उद् घाटन सभापती फरिदा इनामदार यांच्या हस्ते झाले, यावेळी उपसभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, सह.गटविकास अधिकारी उषा साळुंखे , प्राचार्य विजय जाधव, यशदाचे प्रविण प्रशिक्षक रामकृष्ण दिघडे, विक्रम खोपडे, विस्तार अधिकारी संजय सोनावले,वसंत मुळे,जयवंत दळवी, संभाजी नलवडे, दीपसागर पोतदार, सुखदेव पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसभापती सुहास बोराटे यांनी ," सदस्यांनी प्रशिक्षणातून ग्रामपंचायतीचे कामकाज नीट समजून घेतल्यास गावाच्या विकासासाठी ते उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणामुळे अधिक सक्षमपणे काम करता येईल. विकासासाठी काम करणाऱ्यांच्या सर्वांच्या सोबत आम्ही सदैव सोबत आहोत, "असा विश्वास दिला. गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांनी ," गावाचा सर्वांगिण विकासाचे नियोजन करून त्यांच्या अंमलबजावणी साठी जबाबदारी घेऊन काम करा.पाच वर्षे काम करण्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.असे मत व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील मसूर,राजमाची,पवारवाडी,वडोली भिकेश्वर, वाण्याचीवाडी, धनकवडी, कचरेवाडी, माळवडी, यादववाडी, संजयनगर,मेखेवाडी, कोर्टी,लोहारवाडी, गोळेश्वर- कापील या गावातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |