सातारा : कोरेगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता वसना -वांगणा उपसा जलसिंचन योजनेतून येत्या दोन दिवसात पाणी सोडले जाणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी केले आहे.
तालुक्यात दुष्काळाची झळ बसू लागली असून, पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केलेल्या कोरेगाव तालुका दौर्यामध्ये आणि तालुका टंचाई आढावा बैठकीत त्यांना वस्तुस्थिती दाखवून दिली आहे. जिल्हा नियोजन व विकास मंडळाच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा घडवून आणली असून, वसना योजनेतून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होऊन पाणी सोडण्यात येणार आहे, तसे आश्वासन जलसंपदा विभागाच्या उच्चपदस्थ अभियंत्यांनी दिले आहे.
टंचाईची परिस्थिती पाहता लाभक्षेत्रातील गावांनी विशेषत: ग्रामपंचायतींनी याबाबत पाणी मागणी अर्ज प्राधान्याने देण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रशासकीय पातळीवर जर पाणी मागणी पत्र वेळेवर सादर झाली तर लवकरात लवकर पाणी देता येणे शक्य आहे, असेही आ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |