कराड : स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या दृष्टीने कराड शहराला देशात प्रथम मिळवून देण्यासाठी पालिका पदाधिकार्यांसह लोकप्रतिनिधी, नागरिक, सामाजिक संघटनांनी स्वच्छतेची मोहिम हाती घेतली आहे. याअंतर्गत मंगळवारी नकट्या रावळ्याची विहीर, यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसर, पंतांचा कोट आदी ठिकाणी स्वच्छता राबविली. यावेळी अडीच तासाच्या श्रमदानातून सुमारे दोन ट्रॉली इतके गवत, कचरा गोळा केला.
यावेळी सकाळी सात ते साडेनऊ वाजेपर्यंत सर्व पालिकेचे लोकप्रतिनिधींसह कर्मचार्यांनी स्वच्छता केली. यात नागरिकांसह संघटनेच्या सदस्यांनी, महाराष्ट्र हायस्कूलचे एनसीसीवचे विद्यार्थी, शिवराय ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य, संघ शाखेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आठवड्यातून दोन दिवस श्रमदान करण्याचा निर्णय पालिकेतील कर्मचाजयांनी घेतला असून मंगळवारी सकाळी कर्मचाजयासह नागरिकांनही श्रमदान करून निर्माल्य व कचरा गोळा केला.
यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, सभापती प्रियांका यादव, नगरसेवक विजय वाटेगावकर, नगरसेविका विद्या पावसकर, माजी नगरसेवक घनश्याम पेंढारकर आदींसह पालिकेचे अधिकारी, आर.डी.भालदार, मारूती काटरे, आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |