अनंतनाग : सततच्या अतिरेकी कारवायांमुळे जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा अशांतता निर्माण झाली आहे. अनंतनागच्या गाझीगुंडमध्ये अतिरेकी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका अतिरेक्याला ठार करण्यात आले आहे. सुरक्षा दलाचा एक जवान या चकमकीत शहीद झाला आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये आज अनंतनागच्या दुरू शहाबाद, गाझीगुंड, श्रीनगरच्या नूरबाग आणि बडगामच्या चुडूरा या चार ठिकाणी सुरक्षा दलाची अतिरेक्यांसोबत चकमक सुरू आहे. अनंतनागच्या दुरू शहाबादमध्ये झालेल्या चकमकीत १ अतिरेकी ठार झाला आहे. सध्या गोळीबार थांबला असून परिसरात सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवली जात आहे.
श्रीनगरच्या नूरबाग आणि बडगामच्या चुडूरा भागातही अतिरेक्यांशी चकमक सुरू आहे. चाडूरामध्ये सुरू असलेल्या चकमकीदरम्यान ३ अतिरेक्यांना पकडण्यात आल्याची माहिती आहे. नुरबागमध्येही सुरक्षा दलांनी २ अतिरेक्यांना पकडल्याचे वृत्त आहे. परिसरातील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे.
श्रीनगरमध्येही सुरक्षा दलाकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान झालेल्या गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. सलीम मलिक असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कमारवाडी क्षेत्रात अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर या भागात शोध मोहीम राबवण्यात येत आहे. श्रीनगरसह बडगाममध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |