04:31pm | Dec 16, 2018 |
सातारा : येथील यशवंत न्यूरो सर्जिकल हॉस्पिटलमध्ये लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे प्रमुख व भाजपचे युवा नेते डॉ. अतुल भोसले व सहकारी बचावले. कुमार कुस्ती चाचणी निवड स्पर्धेत जखमी झालेल्या मल्लाची विचारपूस करण्यासाठी डॉ. अतुल भोसले व सहकारी जात असताना शनिवारी सायंकाळी ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, सातारा येथे सुरू असलेल्या कुमार कुस्ती निवड चाचणी स्पर्धेदरम्यान, कुस्ती खेळताना कराड येथील एक मल्ल जखमी झाला होता. त्याला शुक्रवारी यशवंत न्यूरो सर्जिकल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अतुलबाबा भोसले व सहकारी कार्यकर्ते आले होते. हॉस्पिटलमध्ये असलेल्या तिसर्या मजल्यावर रुग्णांच्या वॉर्डकडे जाण्यासाठी ते लिफ्टमध्ये उभे होते. यावेळी लिफ्ट पहिल्या मजल्यापर्यंत गेल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड होवून ती वेगाने तळमजल्यावर आदळली. काही क्षण कुणाला काहीच कळेनासे झाले. हॉस्पिटलमध्ये या प्रकाराने भितीचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुदैवाने ते बचावले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |