11:53pm | Jun 09, 2018 |
सातारा : पाचगणी व महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. या पाचगणी व महाबळेश्वरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज दिले.
महाबळेश्वर व पाचगणी येथील पर्यटन विकास आरखड्याबाबत बैठक महाबळेश्वर येथील राजभवनातील दरबार हॉल येथे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला आमदार मकरंद पाटील, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, नगराध्यक्ष स्वप्नातील शिंदे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमिता दगडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पाचगणी व महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात तसेच पाचगणी व महाबळेश्वरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल असे सांगून पर्यटन मंत्री श्री. रावल पुढे म्हणाले, महाबळेश्वर येथील पर्यटनस्थळांचा अहवाल नगर परिषदेने द्यावा पर्यटनस्थळांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तापोळा येथे भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी संख्या जास्त वाढत आहे. तापोळा पर्यटनस्थळ विकसीत करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांना गाईडची गरज लागते. या गाईड लोकांना शिक्षण देण्यात यावे सूचना करुन महाबळेश्वर मध्ये ग्रीन व्हेकल स्थानिकांनी सुरु करावे. यामुळे पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येईल प्रदुषणाचे प्रमाणही कमी होईल व स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगारही उपलब्ध होईल, साठी पुढाकार घ्यावा. तसेच महाबळेश्वर नगर परिषदेने पार्कींगचा अहवाल सादर करावा, अशा सूचना पर्यटन मंत्री श्री. रावल यांनी शेवटी केल्या.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |