सातारा : सायगाव ता. जावळी येथे भगवान बुद्ध यांच्या २५६३ व्या जयंतीनिमित्त आज सामुदायिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
बौद्ध विकास सेवा संघ, सायगावचे अध्यक्ष प्रेमानंद जगताप यांच्या हस्ते बुद्ध धमध्वज रोहन करण्यात आले.गेली अनेक वर्षे सायगाव परिसरात संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानंतर विविध प्रकारच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, स्पर्धा व सायंकाळी साडेसहा वाजता भव्य मिरवणूक व जाहीर सभा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या निमित्त सायगावचे युवा सरपंच अजित आपटे, चित्रकार राजेंद्र जगताप, जेष्ठ मार्गदर्शक वामनराव जगताप, किसन जगताप, दिनकर जगताप, जयवंत जगताप, श्याम जगताप, संतोष जगताप, उदय जगताप, गौतम जगताप व संघटनेचे सचिव विधाधर जगताप, राजरत्न जगताप,किरण जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. यंदा सायगाव येथील बुद्ध विहाराचे काम पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यासाठी सर्व सभासदांनी आपली वर्गणी देऊन सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष प्रेमानंद जगताप यांनी केले होते. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला आहे. लवकरच बुद्ध विहाराचे काम पूर्ण करून आरंभ केला जाणार आहे. यासाठी सर्व सभासदांचे सहकार्य लाभले अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.दरम्यान, जावळी तालुक्यातील अनेक गावातील बौद्ध वस्ती मध्ये मोठ्या प्रमाणात बुद्ध जयंती साजरी करण्यात आली होती.मर्ढे येथे लवकरच बुद्ध विहार बांधण्यासाठी सर्व बांधव एकत्र येणार असल्याची माहिती युवा नेते श्याम रोकडे व अमोल रोकडे, महेश रोकडे यांनी दिली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |