कराड : कराड शहरात नगरपालिकेच्या वतीने एलईडी पथदिवे बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. आता या पथदिव्यांना एकाचवेळी बंद चालू करणारी सीसीएमएस ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे पथदिवे एकाचवेळी बंद चालू करता येणार आहेत. तसेच या कामासाठी येणार्या खर्चातही बचत होणार असल्याची माहिती नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी दिली. शाहू चौकात या यंत्रणेचे उदघाटन नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व गटनेते राजेंद्र यादव यांच्या हस्ते झाले.
ऊर्जेची सध्या वापरात असलेल्या उपकरणांची कार्यक्षमता ही कमी असल्याने विजेचा अपव्यय होतो. ऊर्जेच्या कार्यक्षम वापरांचे तंत्रज्ञान दिवसेंदिवस विकसित होत असून ही निरंतर सुरू असणारी प्रक्रिया आहे. यामुळे वीज आणि ऊर्जा बचत हा ऊर्जेचा कायमस्वरूपी स्त्रोत म्हणून अस्तित्वात राहणार आहे. ऊर्जा संवर्धन कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर स्थापीत ब्युरो ऑफ एनर्जी एफिशिअन्सी, नवी दिल्ली यांच्या अहवालानुसार सर्व क्षेत्रात 20 ते 30 % ऊर्जा बचतीस वाव आहे. राज्य शासनाचे ऊर्जा संवर्धन धोरणाच्या शासन निर्णयान्वये विहित धोरणानुसार पथदिवे बसविताना फक्त एल.ई.डी पथदिवे बसविणे बंधनकारक केले आहे.
कराड शहरामध्ये एनर्जी एफिशिएन्सी सर्विसेस लिमिटेड म्हणजेच ईईएसएल च्या माध्यमातून एस्को तत्वावर एल. ई. डी पथदिवे बसविण्याचे काम पुर्ण झाले आहे. त्याबरोबरच कराड शहरातील सर्व स्ट्रीट लाईट एकाच वेळी चालू व एका वेळी बंद होण्यासाठी र्ठीीरश्र एश्रशलींीळषळलरींळेप उेीिेीरींळेप अंतर्गत एएडङ कंपनी माफर्त शहरामध्ये उशपींीरश्रळूशव लेपींीेश्र रपव ोपळींेीळपस ीूीींशा बसविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण शहरामध्ये उउचड यंत्रणा बसविल्या नंतर शहरातील सर्व स्ट्रीट लाईट एकाच वेळी चालू व एकाच वेळी बंद होणार आहेत. यामुळे पथ दिव्यांच्या वीज बिलात बचत होणार आहे.
या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक राजेंद्र यादव, नियोजन व विकास समिती सभापती विजय वाटेगांवकर, बांधकाम समिती सभापती हणमंतराव पवार, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, महिला व बालकल्याण सभापती सौ. स्मिता हुलवान, पाणीपुरवठा सभापती सौ. अर्चना ढेकळे, अतुल शिंदे, किरण पाटील, शारदा जाधव, सौ. सुप्रिया खराडे, आशाताई मुळे, सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, शिवाजी पवार, सुहास पवार मुख्याधिकारी यशवंत डांगे, अभियंता ए.आर. पवार, अभियंता रत्नाकर वाढई, विद्युत अभियंता सौ.धन्वंतरी साळुंखे, अधिकारी सौ.विशाखा पवार यांची उपस्थिती होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |