01:14am | Mar 06, 2020 |
कराड : बेकायदेशीर रिव्हॉल्व्हर बाळगल्याप्रकरणी येथील रविवार पेठेतील एका युवकास उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्या पथकाने सापळा रचुन अटक केली.
तेजस दिलीप चव्हाण (वय 27 रा.रविवार पेठ, कराड) असे रिव्हॉल्व्हरप्रकणी अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून रिव्हॉल्व्हरसह 1 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापूर नाका येथील साई अमृततुल्य टी सेंटर येथे एक संशयित युवक रिव्हॉल्व्हर कमरेला लावून उभा असल्याची माहिती खास खबर्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कोल्हापूर नाका येथे संबंधित ठिकाणी जावून तपासणी केली असता तेजस चव्हाण याच्याकडे रिव्हॉल्व्हर व एक जिवंत काडतुस आढळून आले. याप्रकरणी चव्हाण यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल राहुल जाधव, सागर बर्गे, दिपक साठे यांनी केली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |