खंडाळा : आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये एका हॉटेलच्या समोर दुचाकी घसरून डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातामध्ये दुचाकीवरील दोन जण ठार झाले आहेत. यामध्ये अशोक दत्ताराम गावकर (वय५०, रा. कोळीवाडी ,मुंबई) व आनंद दिवाकृष्ण जाधव महाराज (वय ४२ रा. प्रभादेवी,मुंबई ) असे अपघातामध्ये ठार झालेल्या दोघांचे नाव आहे.
याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी, अशोक दत्ताराम गावकर (वय५०, रा. कोळीवाडी ,मुंबई) व आनंद दिवाकृष्ण जाधव महाराज (वय ४२ रा. प्रभादेवी,मुंबई ) असे दोघे दुचाकी (क्र. एमएच-४३-एवाय- २४६९) ने मुंबई येथून गुरुपौर्णिमेनिमित्त कराड याठिकाणी जाण्याकरिता सोमवार दि. १५ जुलै रोजी रात्री दहा वाजता निघाले होते. दरम्यान,मंगळवार दि. १६ जुलै रोजी सकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास आशियाई महामार्ग ४७ वरील शिरवळ ता.खंडाळा गावच्या हद्दीमध्ये दुचाकी घसरून डिव्हायडरला धडकून अपघात झाल्याचे एका खाजगी बसचालकाने पाहिले व त्याबाबत तातडीने रुग्णवाहिकेला बोलवत याबाबतची माहिती शिरवळ पोलिसाना दिली. यावेळी दुचाकीवरील चालक अशोक गावकर यांचा जागीच मृत्यू झाला तर व आनंद जाधव यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेची फिर्याद बसचालक रुमीद विनायक जाधव रा.सारोळा जि.पुणे याने शिरवळ पोलीस स्टेशनला दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी.एच.भोईटे व पोलीस हवालदार धीरज यादव हे करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |