पुणे : दिवसेंदिवस चारचाकी वाहने घेण्याचे फॅड वाढतच आहे. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न जटिल बनला आहे. वाहने रस्त्यांवर पार्क केल्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाहनचालक जिथे जागा दिसेल तिथे वाहन पार्किंग करून खुशाल निघून जातात. त्यामुळे इतरांची मात्र पंचाईत होते. वाहतूक कोंडीने रस्ते बंद होतात. काही वेळेला तर दुचाकी वाहनांच्या पार्किंग जागीच चारचाकी, अवजड वाहने पार्क करतात.
शासनाकडे ही वाहने उचलून किंवा जॅमर लावण्यासाठी अजिबात मनुष्यबळ नसल्याने हे वाहनचालक सोकावले आहेत. शिवाय भांडण्यासाठी ही मंडळी कायम तयार व तरबेज असल्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती या भानगडीत पण पडत नाही. पण प्रशासनाने अशा वाहनचालकांवर कारवाई ताबडतोब केली पाहिजे. यासाठी टोल फ्री क्रमांकाची सुविधा केली पाहिजे. तसेच प्रत्येक चारचाकी वाहनांवर वाहन चालकाचा मोबाईल नंबर दिसेल अशा मोठ्या अक्षरात प्रथम दर्शनी असलाच पाहिजे. हाच तोडगा त्या वाहन चालकाला ताबडतोब गाडी काढण्यास भाग पाडेल यासाठी प्रशासनाने या नियमाची सक्ती केलीच पाहिजे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |