जम्मू-काश्मीर : काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील एका बाजारपेठेत दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. यात चार पोलिस कर्मचारी आणि १२ लोक जखमी झाले आहेत. शोपिया शहरातील सुरक्षादलावर ग्रेनेड हल्ला झाला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दहशतवाद्यांकडून ज्या ठिकाणी हल्ला करण्यात आला त्या भागाला पोलिसांनी घेरले आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यास सुरु असतानाही पोलिसांवर हल्ला केला गेला. दक्षिण काश्मिरच्या पोलिस उपमहानिरीक्षकांनी या हल्ल्याची चौकशी सुरु असल्याचे सांगितले. गेल्या चार दिवसांत दहशतवाद्यांकडून झालेला ग्रेनेडचा हा दहावा हल्ला असल्याचेही ते म्हणाले.
पोलिसांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी शोपिया शहरातील पोलिस ठाण्याला लक्ष्य करुन हल्ला केला होता. मात्र त्यांचा नेम चुकल्याने ग्रेनेड रस्त्याच्या आसपास पडले. यामुळे रस्त्यावरील प्रवाशी जखमी झाले. या हल्ल्यात जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले होते की, भारत अजुनही शस्त्रसंधीबाबत ठाम आहे. मात्र, दहशतवादी शांत बसले नाहीत तर आम्हाला शस्त्रसंधी मागे घ्यावी लागेल असा इशाराही अहीर यांनी दिला होता. रमजानच्या महिन्यानिमित्त सीमेवर शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला होता.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |