कराड : कराड उत्तर मतदार संघाचे नेतृत्व करत असताना कुठल्याही भागाला विकासापासून वंचित ठेवले नसून सर्व भागास विकासाबाबत समान न्याय दिला आहे. विकासाची गंगा अशीच पुढे चालू ठेवण्याकरिता येणार्या निवडणुकीत जनतेने पाठीशी रहावे, असे आवाहन कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी हेळगाव (ता.कराड) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
यावेळी सह्याद्रि कारखान्याचे संचालक तानाजीराव जाधव, पंचात समिती सदस्य रमेश चव्हाण, कवठेचे सरपंच लालासो पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कोयना भूकंप पुनर्वसन निधीतून हेळगावकरिता पाच लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून येथील राजे ग्रुप चौक ते कोरेगाव रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांच्या प्रयत्नातून दलित वस्ती करीता कॉंक्रिटीकरण मंजूर झाले असून त्याचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
कराड उत्तर विधानसभा मतदार संघात प्रत्येक गावात विकास कामे करण्याचा माझा नेहमीच सकारात्मक प्रयत्न सुरू असतो. प्रत्येक गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र आले पाहिजे, ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण करण्याचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मतदारसंघातील एकही गाव विकासापासून दूर राहिलेले नाही तर प्रत्येक गावात विकास कामे झालेली आहेत. अशीच विधायक कामे पुढील काळात केली जातील अशी हमी आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली.
यावेळी सरपंच सौ शारदा जाधव माजी प.स.सदस्य अशोकराव संकपाळ, माजी सरपंच बाळासाहेब जाधव, सोसायटीचे चेअरमन दादासो चव्हाण, माजी तंटामुक्ती अध्यक्ष श्रीमंत सूर्यवंशी, धीरज पाटील, माजी चेअरमन बाबासो चव्हाण, वसंत पाटील ग्रा.प.सदस्य विक्रम कुंभार,कौस्तुभ सूर्यवंशी, अशोक पवार, विशाल जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |