सातारा : सातारा शहरातील गडकर आळी परिसरात असणार्या फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या चोरी करून 88 हजार रूपयांचे दागिने चोरल्याप्रकरणी शाहुपूरी पोलिस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेषमध्ये या प्रकरणात फिर्यादीने आपल्या मैत्रिणीविरोधातच तक्रार दिली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी पुनम संतोष पुरीगोसावी (वय 32) रा. गडकर आळी या दि. 2 ते 5 जुलै या कालावधीत आजारी होत्या. या कालावधीत पुनम यांची मैत्रिण प्रेमा कोकरे ही त्यांच्या घरी वांरवार जात होती. यावेळी त्यांचे पती व सासू घरात होत्या. तरीही त्यांच्या घरातून 88 हजार रूपयांच्या दागिन्यांची चोरी झाली. यामध्ये 40 हजार रूपये किमतीची 18 ग्रॅमची मोहन माळ, 32 हजार रूपये किमतीचा 13 ग्रॅमचा लक्ष्मी हार, 12 हजार रूपयांची साडे पाच ग्रॅमची सोन्याची चैन आणि 4 हजार रूपयाची अंगठी असा मुद्देमाल चोरीस गेला आहे. तपास एएसआय मदने करत आहेत.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |